Thursday, October 30, 2025

राष्ट्रीय

राहुल गांधींनी पुन्हा उघड केला काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा; अमित शाहांचे राहुल गांधींना ठणकावणारे उत्तर

जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं वक्तव्य राहुल गांधी (Rahul gandhi) अमेरिकेतील एका...

राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५...

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडूननिकामी

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंदकेल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले २ लाख २७...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५ कोटी रुपयांचा हप्ता

महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५कोटी रुपयांचा हप्ता पंतप्रधान नरेंद्रमोदी झारखंडमधल्या जमशेदपूर इथे १५ सप्टेंबर रोजी वितरित करणार आहेत. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह...

राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर भाजपाची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यावर केलेल्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला...

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची (GST Council) चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. केंद्रीय...

जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने ४०स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्रीराजनाथ...

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; व्यापार आणि पर्यटनाला चालना

नवी दिल्ली : मुंबई-इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे...