राजकीय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील (Pune) विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली....
मराठवाडा
हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन
हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आलं...
बातम्या
आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी घोष यांना सीबीआय कोठडी
पश्चिम बंगालमध्ये आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि तळापोलिस स्टेशनचे माजी प्रभारी अधिकारी अभिजित मंडल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडीतदेण्यात...
बातम्या
स्टार्टअप्स परिसंस्थेला बळ देण्यासाठी भास्कर या नव्या डिजीटल मंचाची सुरुवात
देशातल्या स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापारविभाग म्हणजेच DPIIT कडून भास्कर नावाच्या डिजीटल मंचाची सुरुवात करण्यात येणार आहे. भारतस्टार्टअप नॉलेज...
पुणे
पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
महाराष्ट्रातही पुण्यातून सुरु होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससह तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचंलोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये...
बातम्या
घटनात्मक पदावरील व्यक्तीने सातत्याने ‘भारतविरोधी वक्तव्ये’ करणेस्वीकारार्ह नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं प्रतिपादन.
बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नाकारणारी आणि मंडल आयोगाच्या शिफारशींची जवळपास 10 वर्षे अंमलबजावणी न होण्यास कारणीभूत असलेली मानसिकता, आरक्षणाविरोधात पूर्वग्रहदूषित मानसिकतेची जबाबदारी आता दुसऱ्याला देण्यात...
काँग्रेस
“राहुल गांधी नंबर वन दहशतवादी”- रवनीत सिंग बिट्टू
राहुल गांधी यांनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शिख कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत. परंतु, त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल गांधी देशातील नंबर वन...
खेळ
नीरज चोपडाने पटकावले डायमंड लीग फायनलमध्ये दुसरे स्थान
नीरज चोपडा,ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता आहे त्याने ब्रसेल्समध्ये झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे . त्याने 87.86 मीटरचा त्याचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न केला,...