Wednesday, November 12, 2025

बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाई. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (सीजेआय) डी. वाई. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. ही भेट गणेश चतुर्थीच्या निमित्ताने झाली.पंतप्रधान मोदी...

70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक घेऊ शकणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ

भारतीय सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे जो देशातील वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा देणार आहे.आता सर्व ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन...

पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर पाणीपुरवठा योजनांना गतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड, प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी आणि इंदापूर तालुक्यातील बोरी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना...

काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड; मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला राहुल गांधींचा समाचार

देशात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. "जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही," असं वक्तव्य...

राहुल गांधींनी पुन्हा उघड केला काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा; अमित शाहांचे राहुल गांधींना ठणकावणारे उत्तर

जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं वक्तव्य राहुल गांधी (Rahul gandhi) अमेरिकेतील एका...

मुंबई महानगर प्रदेश  विकास क्षेत्रासाठी समिती स्थापन

मुंबई महानगर प्रदेशाला  विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील...

चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने चार ठार, एक जखमी

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातल्या गणेशपुर इथं विजेचा धक्का बसून चार जण ठार तर एक शेतकरी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी युवकावर स्थानिक...

राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५...