काँग्रेस
शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरतांना मविआतील वरीष्ठ नेत्यांची अनुपस्थिती
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Constituency) मंगळवारी महाविकास आघाडी (MVA) कडून छत्रपती शाहू महाराजांनी (Chhatrapati Shahu Maharaj) शाही शक्तिप्रदर्शन...