Sunday, April 20, 2025

राजकीय

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवार भिमराव तापकीर यांच्यासाठी खडकवासला पुणे (Khadakwasla, Pune) येथे एका सभेला उपस्थित राहून संबोधित केले....

धनगर क्रांती सेना महासंघाचा महायुतीला जाहीर पाठींबा

महाराष्ट्रातील धनगर क्रांती सेना महासंघाने महायुतीला जाहीर पाठींबा दिला आहे. या निर्णयाची घोषणा महासंघाच्या अध्यक्ष श्री. भरत महानवर यांनी केली. हा पाठिंबा देतेवेळी महासंघाच्या...

गोंड गोवारी समाजाचं महायुतीला जाहीर समर्थन

गोंड गोवारी समाजाने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला आपला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाठिंबा दर्शवण्यासाठी, समाजाच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

पंतप्रधान मोदी आज साधणार महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी 'माझा बूथ सर्वात मजबूत' या अभियानांतर्गत एक विशेष संवाद साधण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम आज...

राहूल गांधींना संविधान शिकवण्याची गरज – अविनाश धर्माधिकारी

युवकांनी राष्ट्रहितासाठी १००% मतदान करण्याचे आवाहन चिंचवड दि.१५ (प्रतिनिधी)भारत हे संपूर्ण जगाचे आशास्थान आहे शिवरायांचा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो. जातीपातीत लढणे ही महाराष्ट्राची संस्कृती...

सज्ज व्हा! सजग व्हा! आपण सज्जन आहोत

प्रबोधन मंचातर्फे १४ नोव्हेंबर २०२४ रोजी लेक टाऊन हॉल, बिबेवाडी येथे डॉक्टर संजय उपाध्ये यांचे “भारतीय नागरी कर्तव्य” या विषयावर व्याख्यान आयोजित केले झाले,...

निवडणुकीत हिंदुत्वाचा मार्ग आडवणाऱ्यांसोबत राजकारणाचे युद्ध खेळताना हिंदू समाजाने 100% मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी.. – भाऊ तोरसेकर

कोल्हापूर मध्ये प्रबोधन मंचाने राजकीय हिंदुत्व या विषयवार आज भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सम्राट नगर कोल्हापूर येथील राम मंगल कार्यालयामध्ये मराठी पत्रकारितेचा...

देशहितासाठी निर्भयपणे १०० टक्के मतदान करा प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांचे आवाहन

चैतन्य उपासना मंडळ व सजग रहो अभियाना अंतर्गत रविवारी अमनोरा प्लाझा हडपसर पुणे येथे शेफाली वैद्य यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ५५० महिला...