Tuesday, August 25, 2026

ll जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है ll

Share

जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू पंडितांना पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे… काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी हिंदू पंडित सरकारी कर्मचाऱ्यांची नावे, फोन नंबर, कार्यस्थळे आणि जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या घरांचे अचूक पत्ते असलेली यादी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचे वृत्त आहे… या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, संवेदनशील भागातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे…

ज्या अर्थी काश्मिरी हिंदू पंडित सरकारी कर्मचाऱ्यांचा इतका बारीक-सारीक तपशील दहशतवाद्यांच्या हाती लागला आहे त्याअर्थी… या हिंदू पंडितांच्या आजूबाजूला राहणारे काश्मीरमधील जिहादी मानसिकतेचे शेजारील मुसलमान दहशतवाद्यांना सामील आहेत असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो… दहशतवादी हे जर हिरवे साप असतील तर त्यांचे समर्थक असलेले जिहादी मानसिकतेचे मुसलमान रहिवासी हे हिरवे गवत आहे… हिरव्या गवतात हिरवा साप सहजतेने लपतो इतका हा साधा आणि सरळ हिशोब आहे…

या प्रकारचा टारगेटेड (targeted) दहशतवाद निपटून काढायचा असेल तर सरकारकडे दोन प्रभावी मार्ग आहेत…

त्यातला पहिला मार्ग म्हणजे स्वसंरक्षणासाठी काश्मिरी हिंदू पंडितांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणासह सरसकट शस्त्रे देण्यात यावीत… त्यांच्याकडे शस्त्रे आहेत एवढी बातमी जरी दहशतवाद्यांपर्यंत पोचली तरीही… काही मर्यादित प्रमाणात का होईना परंतु त्यांना जरब बसेल…

दुसरा मार्ग म्हणजे… जम्मू काश्मीर राज्यातील विशेषतः काश्मीरमधील लोकसंख्येचा अनुपात (demography)  बदलणे…

सीमावर्ती काश्मीरच्या समस्येचे मूळ हे तेथील मुस्लिम बहुसंख्या हे आहे… जोपर्यंत लोकसंख्येचा हा अनुपात बदलत नाही तोपर्यंत काश्मीरमध्ये दहशतवादाला छुपे समर्थन मिळतच राहणार…

यावर रामबाण उपाय म्हणजे… देशभरातील विविध राज्यांमधून हिंदू कुटुंबे तेथे नेऊन वसवणे…

यामध्ये सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व सैनिकांना शेती, बागायती व घर बांधण्यासाठी जमीन देऊन प्राधान्य देता येईल… त्यांच्याकडे असलेला शत्रूशी सामना करण्याचा अनुभव उपयोगी पडू शकतो… त्यांच्याकडे  शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण तसेच ती चालवण्याचे धाडस देखील असते… आपला मुकाबला लष्करी सैनिकांशी होणार आहे म्हटल्यानंतर सहाजिकच दहशतवाद्यांच्या कारवायांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो…

यासाठी लष्करी सैनिकां बरोबर निमलष्करी दलातील… विविध राज्यांच्या पोलीस खात्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील प्रोत्साहन दिले जाऊ शकते…

शिवाय केंद्र सरकार आपल्या खात्यांपैकी काही खात्यांची उत्पादन केंद्रे (factories) काश्मीर मध्ये सुरू करू शकते…

याबाबतीत आपल्याला भोपाळचे उदाहरण बघता येईल…

भोपाळ हे नबाबांचे शहर… सहाजिकच मुस्लिम बहुल… १९५० च्या दशकाच्या शेवटी… भारत सरकारने येथे (पुढे ओळखल्या गेलेल्या) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात भेलचा कारखाना सुरू केला…

१९६० साली प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले…

या कारखान्यासाठी लागणारे तंत्रज्ञ अभियंते कुशल अकुशल कामगार स्थानिक पातळीवर मिळणे शक्यच नव्हते… त्यामुळे त्यांचा देशभरातून ओघ सुरू झाला… ही सगळी मंडळी बहुतांशी हिंदूच होती… त्यांची एक खूप मोठी वसाहत तयार झाली…

आता त्या वसाहतीसाठी काय नको?… अगदी पिठाच्या गिरणी नि शाळेपासून ते मनोरंजनाच्या चित्रपटगृहापर्यंत… जीवनावश्यक वस्तूंची एक खूप मोठी साखळी (ecosystem) उभी राहिली… या साखळीतील सर्व दुवे जवळपास हिंदूच होते… आणि बघता बघता भोपाळच्या लोकसंख्येचा अनुपात (demography) बदलत गेला…

आज नबाबांचे जुने भोपाळ एवढेच मुस्लिम बहुल राहिले आहे… बाकी मध्यप्रदेश ही राजधानी असलेले भोपाळ शहर हे हिंदू बहुल शहर झाले आहे… कृपा त्या “भेल”ची…

काश्मीरमध्ये निसर्ग संपत्ती भरपूर आहे… त्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयामार्फत वनौषधी बनवण्याचे एखादे उत्पादन केंद्र उभे करता येईल… जेणेकरून प्रदूषणाच्या मुद्द्यावरून नेहमीप्रमाणे काश्मिरी मुसलमान आक्षेप घेऊ शकणार नाहीत… कारण एकेकाळी त्यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून अमरनाथ यात्रेला देखील प्रचंड विरोध केला होता… यात्रेकरू येथे पाण्याच्या शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्या… खाद्यपदार्थांचे रॅपर्स फेकतात आणि आमची काश्मीर घाटी प्रदूषित होते म्हणून तो विरोध होता…

काश्मीरमध्ये नेहमीची प्रसिद्ध पर्यटन स्थळे सोडली तर… अन्य अल्पपरिचित स्थानांच्या पर्यटनाला देखील खूप वाव आहे… तसेच तेथील प्राचीन मंदिरांमध्ये पारंपारिक जत्रा देखील भरतात… त्यासाठी देशभरातून पर्यटक तेथे नेता येतील… त्या पर्यटकांसाठी कायमस्वरूपी सुविधा लागणारच आहेत… त्यासाठी निवासी हॉटेल्स आणि उपहारगृहांची एक मालिका उभी करता येईल… यामधील अधिकारी व कर्मचारी देशभरातून येतील आणि अर्थात ते बहुतांशी हिंदूच असतील… आज काश्मीरच्या बहुसंख्य मुसलमान जनतेची उपजीविका अशापर्यटनावर चालते त्यामुळे ते आक्षेप घेतील असे वाटत नाही…

शिवाय हातमाग (खादी) हे देखील एक असेच प्रदूषण मुक्त उत्पादन केंद्र आहे… भारत सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय खादी उत्पादनासाठी त्याचे एक मोठे केंद्र काश्मिरमध्ये चालू करू शकते… त्याला काश्मिरच्या पारंपारिक डिझाईनची जोड देता येईल… यासाठी देशभरातून विशेषतः ओदिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून कामगार काश्मिरमध्ये वसवता येतील…

वर उल्लेख केलेल्या देशभरांतून आलेल्या सर्व प्रकारच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांपैकी निवडक हिंदू तरुणांना  स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणासह सरसकट शस्त्रे देता येतील… यामुळे दहशतवादी निश्चितपणे हल्ला करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील…

विचार केल्यास कल्पनांना तोटा नाही मात्र… “योजकस्तत्र दुर्लभः” उक्तीप्रमाणे अशा कल्पनांचे नियोजन करणारे योजक दुर्लभ आहेत असे वाटण्याची शक्यता आहे…

मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सरकारची जबरदस्त इच्छाशक्ती बघितली तर योजकांची वानवा आहे असे आम्हाला अजिबात वाटत नाही…

जम्मू काश्मीर राज्यातील विशेषतः काश्मीरमधील लोकसंख्येचा अनुपात (demography) बदलून ते हिंदू बहुल झाल्याशिवाय जम्मू काश्मीरचा दहशतवादाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही एवढे मात्र निश्चित…

ll जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है ll

अन्य लेख

संबंधित लेख