Friday, October 9, 2026

Raj Bhatia

रवींद्र जैन : डोळ्यांना प्रकाश नव्हता, पण सुरांनी जग उजळले

भारतीय संगीतविश्वात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत, ज्यांचे कर्तृत्व त्यांच्या शारीरिक मर्यादांपेक्षा कितीतरी मोठे ठरते. रवींद्र जैन हे त्यापैकीच एक. जन्मतःच दृष्टिहीन असलेल्या या कलाकाराने...

मानवाचे नामकरण

‘मानव’ या शब्दाचा संबंध केवळ माणसाच्या अस्तित्वाशी आहे, की त्यामागे विचार करण्याची क्षमता आणि हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसाही दडलेला आहे? संस्कृत, वेद, पुराणे आणि जागतिक भाषाकुळ यांच्या आधारे ‘मनु’ ते ‘मॅन’ या शब्दप्रवासाचा शोध घेणारा हा लेख.

सामाजिक बांधिलकीचा नेमकेपणा

महाराष्ट्राचा चेहरामोहरा वेगाने बदलत आहे. गावे शहरांकडे आणि शहरे महानगरांकडे वाटचाल करत आहेत. या बदलत्या गतीला सावरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम हव्यात. ग्रामपंचायती, नगरपालिका...

LEGO ते Hot Wheels: जागतिक खेळणी कंपन्यांनी भारतीय बालबाजारपेठ कशी काबीज केली?

१९८० च्या दशकापासून आंतरराष्ट्रीय खेळणी कंपन्यांनी भारतीय भागीदारी, वितरण व्यवस्था, लोकप्रिय व्यक्तिरेखा आणि उत्पादनांच्या विस्तारित मालिकांच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली. —----------------------------------------------------------------------------------------------------------- Leo-Mattel : भारतीय...

रतन टाटा: उद्योगविश्वातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व

भारतीय उद्योगविश्वाला जागतिक ओळख मिळवून देणारे रतन नवल टाटा हे दूरदृष्टी, नैतिक नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व होते. टाटा समूहाची पुनर्रचना, इंडिका आणि नॅनोसारखे स्वदेशी प्रयोग, जगप्रसिद्ध कंपन्यांचे संपादन, नवउद्योजकांना पाठबळ आणि शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील योगदान यांमधून त्यांनी आधुनिक भारताच्या औद्योगिक प्रवासावर अमिट ठसा उमटवला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा हा आढावा.

वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६ साठी मुंबईत जगभरातील हिंदू नेतृत्व एकत्र येणार!

वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६ साठी मुंबईत जगभरातील हिंदू नेतृत्व एकत्र येणार; परम पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी उद्घाटन सत्राला संबोधित करणार मुंबई, ८ ऑक्टोबर:...

MPSC विद्यार्थ्यांच्या १२ मागण्या, शासनाची सकारात्मक भूमिका; मग रस्त्यावर उतरण्याची गरज काय ? 

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेली MPSC परीक्षा व्यवस्था पारदर्शक असावी, गैरप्रकारांना आळा बसावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, याबाबत कोणाचेही दुमत असू शकत...

महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘ मोबाईलमुक्ती ‘ चे प्रयोग 

डिजिटल युगात मोबाईलचे वाढते व्यसन, सोशल मीडियाचा अतिवापर आणि मोबाईल खेळांचे (Online Gaming) आकर्षण यामुळे शालेय शिक्षण व विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासावर गंभीर परिणाम होत...

Join our community of SUBSCRIBERS and be part of the conversation.

To subscribe, simply enter your email address on our website or click the subscribe button below. Don't worry, we respect your privacy and won't spam your inbox. Your information is safe with us.