Wednesday, December 4, 2024

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली

Share

भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली. दिवाळीतील रांगोळ्यांनी सजलेले अंगण, दारावर तोरणाची बांधणी आणि लाडक्या बहिणीचे माहेरी आगमन… असे काहीसे चित्र सर्वच घरांत दिसून येत आहे. महायुती सरकारने भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील काही प्रमुख ठिकाणी भेट दिली आणि प्रचारासंदर्भात संवाद साधला. भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या पुणे येथील निवासस्थानी  सदिच्छा भेट दिली. यावेळी घाटे परिवाराने केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे,माजी खासदार संजय काकडे,माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,माजी आमदार जगदीश मुळीक या सर्व इच्छुक मंडळींची प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट घेतली.या भेटीवेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर हे उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख