बातम्या
वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाची दिशा देणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आळंदी : वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा, राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून...
संस्कृती
राजधानी दिल्लीती महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात...
बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; महाराष्ट्रावर बाप्पाचे अखंड कृपाछत्र राहो
मुंबई : आज देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील नागरिकांसह, जगभरातील...
कोकण
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला...
पुणे
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
येत्या गुरुवारी ५ सप्टेंबरला सकाळी ९,३० वाजता श्री...
बातम्या
आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद
आसाम सरकारने राज्य विधानसभा कर्मचाऱ्यांना दिलेला 2 तासांचा शुक्रवारचा ब्रेक रद्दकरण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः समाज माध्यमांवरया निर्णयाची माहिती...
सामाजिक
पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल
मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ कालआयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हेदाखल केले आहेत. शिवसेना...
संस्कृती
‘मातृप्रेरणा’ विशेषांकातून राष्ट्रनिर्मितीसाठी मातृत्वाचा संदेश
पुणे : “करिअर जितके महत्वाचे आहे तितकेच मातृत्व देखील महत्वाचे आहे. राष्ट्रा साठी नवीन पिढी आणि चांगले नेतृत्व निर्माण करणे हे आपलेच कर्तव्य आहे....