राजकीय
शरद पवार यांची सच्चर कमिटीचे थडगे पुन्हा उकरण्याची शपथ
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने त्यांच्या शपथनाम्यामधे सच्चर समितीच्या शिफाराशींचीअंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. या निमित्ताने शरद पवार यांनी सच्चर समितीचे मढे कारण...
राजकीय
कर्नाटकमध्ये काँग्रेस पुरस्कृत लव्ह जिहाद
विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेससला संधी दिल्याबद्दल कर्नाटकातील जनता पस्तावत आहे. लोकसभा निडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असतानाच काॅंग्रेससला एका घटनेमुळे बचवात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे.
कर्नाटकमधील घटनेमुळे...
वैचारिक
अयोध्येतील राम मंदिराचा संदेश
२२ जानेवारीचा अलौकिक दिवस अयोध्ये बरोबर सर्व जगाने अनुभवला. या दिवसाचे पावित्र्य, महत्त्व आणि दिव्यत्व अखंड आपल्या मनात राहीलच पण या दिवसाने जगाला दिलेला...
सामाजिक
धर्मांतरीतांसाठीचे आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य परंतु सध्या धर्मांतरीत झालेल्यांना आरक्षण, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयाला कायम विरोध केला होता. मात्र...
वैचारिक
डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत…
वर्षप्रतिपदा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. संघासारखी देशव्यापी संघटना उभी करणारे डॉ. हेडगेवार संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला आणि त्यांच्या सहवासात आलेल्या...
वैचारिक
सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – १
५ एप्रिल म्हणजे राष्ट्रीय सागरी दिन. या दिवसाचा प्रारंभ १९६४ मध्ये करण्यात आला. आज त्याला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. देशाचा सागरी इतिहास, नौदलाचे...
वैचारिक
बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता
५ एप्रिल ही बाबू जगजीवन राम यांची जयंती. बाबूजींचे अनेक गुण आणि त्यांची कामगिरी समाजापुढे आली नाही. विशेषतः त्यांच्या सामाजिक विचारांकडे काहीसे दुर्लक्षच झाले....
वैचारिक
ईशान्य भारताचा सर्वंकष विकास
ईशान्य भारतातील सातही राज्यांचा विकास आणि त्यासाठीची धोरणे, योग्य निर्णय, त्या निर्णयांची तितक्याच प्रभावीरीत्या अंमलबजावणी अशा विविध बाबींमुळे ईशान्य भारताचा सर्वंकष विकास झाल्याचे दिसत...