राष्ट्रीय
लडाखची भूमी भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये सैनिकांसोबत होळी हा रंगांचा सण साजरा केला. संरक्षण मंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि जनरल ऑफिसर कमांडिंग, फायर...