Friday, December 12, 2025

पुणे

पुणे म्हाडा : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील

पुणे : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या हस्ते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune Mhada) ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय...

विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवण्याचे सहकार मंत्र्यांचे निर्देश

पुणे : आंबेगाव तालुक्यातील विद्युत वितरण विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी विविध विभागांची विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह कृषी विभागासह अन्य विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे...

राज्यात झिका रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; जाणून घ्या काय आहेत लक्षणे व उपाय

राज्यातील झिका रुग्णांची संख्या 25 वर पोहोचली आहे त्यामध्ये एकट्या पुण्यात रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे. पावसामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे,...

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुणे, सातारा सह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

पुणे : भारतीय हवामान विभागाकडून दि. 08 जुलै 2024 रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे (Pune and Satara) या जिल्ह्यांना दि. 09 जुलै...

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Pune International Airport) नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे....

Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच सुरू होणार या ठिकाणच्या मेट्रो सेवा

पुणे : पुण्यात लवकरच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अशी पुणे मेट्रो (Pune Metro) ची भूमिगत रेल्वे सेवा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट अखेर...

CNG BIKE|बजाज ने आणली जगातली पहिली सीएनजी बाईक. किंमत, मायलेज व वैशिष्ट्ये जाणून घ्या

बजाज ऑटोने आज जगातील पहिली CNG वर चालणारी बाईक Bajaj freedom 125 लॉन्च केली आहे.याने पेट्रोलच्या वाढत्या किमतीने त्रस्त झालेल्या दुचाकी स्वारांना मोठा दिलासा...

खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; सत्कारही स्वीकारला

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार आणि शरद पवार गटाचे नेते निलेश लंके (Nilesh Lanke) सध्या पुणे दौऱ्यावर आहे. दरम्यान निलेश लंके...