राजकीय
“स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गेल्या दहा वर्षांतील विसंगत राजकारणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. "कधी इकडे, तर कधी...
महामुंबई
मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबई कमिटी उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी अखेर...
राजकीय
नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’
नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
महामुंबई
“नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;” अमीत साटम यांची हुंकार
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांचा अक्षरशः धुरळा उडवत 'महाविजय' संपादन केला आहे. या विजयावर...
राजकीय
“हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे
मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे गटावर (उबाठा) जोरदार...
राजकीय
“हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा
मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री...
राजकीय
“सध्या फक्त फोटोला जोडे मारलेत, लक्षात ठेवा…” चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा संताप
मुंबई : अमेरिकेतील 'एपस्टीन फाईल्स'चा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप करत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात...
बातम्या
काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर की पाकिस्तानवर?
महाराष्ट्र : भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेते पाकिस्तानचीच भाषा बोलतात आणि त्यांना पाकिस्तानच्या मदतीचीच...