शेती
केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी
राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यानेराज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार...
सामाजिक
पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल
मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ कालआयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हेदाखल केले आहेत. शिवसेना...
सामाजिक
प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – वाढवण बंदर
देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी एक अत्यंत खास प्रकल्प जो भारताच्या विकासाला हातभार लावेल. प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या या महाराष्ट्राच्या भूमिकेवर पुन्हा...
सामाजिक
जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असूनयेत्या 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं...
बातम्या
प्रकाश आंबेडकरांकडून आदिवासी समाजाची दिशाभूल !
प्रकाश आंबेडकर नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारे आणि काही वादग्रस्त विधाने करत असतात. यामध्ये त्यांनी केलेले औरंगजेबा बद्दलचे वक्तव्य हा मोठा वादाचा विषय ठरला...
सामाजिक
पुण्यात होणार 3 नवीन फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा
शनिवार, दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यात भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज येथे वकिल आणि विधी विद्यार्थी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले...
पायाभूत सुविधा
जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना
सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणून बँक या संस्थेचा एक भाग बनवणे हे काही काळापुर्वी अशक्य असल्याचे चित्र होते मात्र 2014 नंतर माननीय पंतप्रधान श्री...
बातम्या
रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ चा फतवा
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचन करताना पैगंबर मुहम्मद यांच्या विषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्त्यावामुळे...