Tuesday, November 24, 2026

महिला

लाडकी बहीण योजना : जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत होणार जमा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई : ‘मुख्यमंत्री - लाडकी बहीण योजने’चा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी...

लाडकी बहीण योजने’चा डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते....

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू राहणार का? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी पुष्टी केली आहे की, राज्याची प्रमुख योजना, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना"...

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाकडे महायुतीची यशस्वी वाटचाल…

महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकार प्रयत्नशील राहिले आहे. गेल्या वर्षी, अर्थसंकल्प २०२४ मध्ये, महिला गुंतवणूकदार आणि मुलींसाठी महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली. २०१५ मध्ये...

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है – देवेंद्र फडणवीस

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता, वो डेफिनेटली करता है’ अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका...

राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाचीसुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांचीभेट...

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग...