Thursday, November 21, 2024

स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी केले ‘वक्फ बोर्ड’ पुस्तिकेचे विमोचन

Share

दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यात धर्मचिंतन बैठक संपन्न झाली, सर्व संप्रदायांच्या महंतांसोबत परमपूज्य सद्गुरु आचार्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी या बैठकीत धर्म चिंतन केले. याच बैठकीत स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे विमोचन केले. वक्फचा विळखा आणि लोकसभेत झालेले एकगठ्ठा मतदान बघता या 2 पुस्तिका समाजात सकारात्मक परिणाम आणू शकतील असे सर्व गणमान्य उपस्थितांचे मत होते.

वक्फ बोर्ड आणि एकगठ्ठा मतदानाचा धडा या दोन पुस्तिकांचे विमोचन करता स्वामी गोविंद देवगिरी महाराज व अन्य संत.
वक्फ बोर्ड आणि एकगठ्ठा मतदानाचा धडा या दोन पुस्तिकांचे विमोचन करता स्वामी गोविंद देवगिरी महाराज व अन्य संत.

17 सप्टेंबर रोजी देशाचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन असल्यामुळे स्वामी गोविंद देवगिरी महाराज व उपस्थित सर्व साधु संतांनी पंतप्रधानांना एकत्रित शुभेच्छा दिल्या व त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना केली.

अन्य लेख

संबंधित लेख