सुरक्षा
‘दिल्लीत मंदिर होते दहशतवाद्यांचे लक्ष्य’
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट ११ जण ठार झाले तर अनेकजण जखमी झाले. या प्रकरणातील आत्मघाती हल्लेखोराने बॉम्ब तयार करण्यासाठी युरियाचा वापर केला असण्याची शक्यता देशाची...
विशेष
संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’चा डंका..
१.१० लाख कोटींच्या संरक्षण सामग्री खरेदीला केंद्राची मंजुरी
संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णता आणि लष्करी तयारीला गती देण्यासाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) सोमवारी सुमारे १.१० लाख कोटी...
विशेष
भारतीय सीमावर्ती गावांचे होणार आर्थिक पुनरुत्थान…
एकेकाळी देशाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली आणि दुर्लक्षित राहिलेली भारताची सीमावर्ती गावे आता वेगाने आर्थिक घडामोडींची प्रमुख केंद्रे बनत आहेत. संवेदनशील सीमाभागात लोकवस्ती कायम राखण्यासाठी...
महाराष्ट्र
पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने नेपाळमार्गे भारतात..
जिहादी पाकिस्तानशी व्यापारावर निर्बंध असताना राज्यात शत्रू राष्ट्राच्या सौंदर्यप्रसाधनांची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपासून समोर आलाय. भारतात पाकिस्तानी वस्तूंवर कडक...
राष्ट्रीय
लेहमध्ये उभारले गेले भव्य ‘त्रिशूल युद्ध संग्रहालय’!
१५ जून २०२० ची ती काळरात्र... पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील पीपी-१४. उणे अंश तापमान, गोठवून टाकणाऱ्या श्योक आणि गलवान नद्यांचा प्रवाह आणि समोर शत्रूचे...
सामाजिक
SIR ला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, मतदार नोंदणीची सोपी पद्धत
महाराष्ट्रात व मुंबईत मतदार याद्या मधील दुबार नावे काढण्यासाठी व मतदारांच्या नोंदणी संदर्भामधले विविध प्रश्न सोडवून मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी, निवडणूक आयोगातर्फे राबविल्या जाणाऱ्या...
सुरक्षा
दहशतवाद विरोधातील कठोर धोरण आणि पाकिस्तानची उघडी पडलेली भूमिका
अलीकडे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये लष्कर-ए-तैबाशी संबंधित रिझवान हनीफ हा गेल्या काही वर्षांत आपल्या संघटनेच्या ३० हून अधिक सदस्यांचा पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील विविध...
सुरक्षा
गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानचा पाचवा प्रांत बनविण्याची तयारी?
भारताचा तीव्र विरोध; नेमका वाद काय आहे?
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर मधील गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशाला पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून घटनात्मक मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे....
सुरक्षा
मोहम्मद सनूफ : जिहादी मानसिकतेवर अखेर ‘UAPA’ चा प्रहार!
काश्मीर खोऱ्यात जेव्हा दहशतवाद्यांकडून भारतीय नागरिक, हिंदू भाविक किंवा पर्यटकांवर भ्याड हल्ला केला गेला, तेव्हा संपूर्ण देश सुन्न झाला होता. या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांना...
महाराष्ट्र
थायलंडच्या नोकरीचे आमिष, म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरी; महाराष्ट्रातील युवकही आंतरराष्ट्रीय तस्करीच्या जाळ्यात
परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक युवकांसाठी थायलंडमधील नोकरी ही सुवर्णसंधी नसून सायबर गुलामगिरीचा सापळा ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले...
सुरक्षा
बांगलादेशी घुसखोर : अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि प्रशासनासमोरील आव्हाने
महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र असून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) सुमारे 14 ते 15 टक्के योगदान देते. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक...