Saturday, June 27, 2026

मराठवाडा

“पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा

लातूर : "२०१६ मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, तो दिवस मी विसरलेलो नाही. लातूरवर पुन्हा तशी वेळ येऊ देणार नाही, हा आमचा...

नांदेडचा कायापालट होणार! स्मार्ट आणि सेफ सिटीसाठी फडणवीसांचा ‘मास्टरप्लॅन’

नांदेड: "नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल, याची ग्वाही इथल्या जनसागराने दिली आहे. आम्ही नांदेडच्या विकासाचा 'संकल्पनामा' तयार केला असून, १५ तारखेला तुम्ही 'कमळाची' काळजी...

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’

परभणी: "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही केवळ १५ तारखेला 'कमळाची' काळजी घ्या, पुढील ५ वर्षे परभणीच्या सर्वांगीण...

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर

जालना : "जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. तुम्ही १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे जालना शहराच्या...

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला

नांदेड : धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरीत २५ जानेवारी रोजी...

परभणीचा ‘उदयोन्मुख जिल्हा’ म्हणून समावेश, आता उद्योगांचा आणि रोजगाराचा पडणार पाऊस!

परभणी : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून...

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या...

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी धाराशिवमध्ये १ एकर जागा मंजूर

धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेला शहरातील दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली....