Thursday, November 26, 2026

सामाजिक

मंदिरातील पुजाऱ्यांबाबतच्या विधानावरून नेहा बोरा अडचणीत; दिल्ली पोलिसांत तक्रार

धार्मिक समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचा तक्रारदारांचा आरोप; BNS कलम १९६ अंतर्गत FIR दाखल करण्याची मागणी महिलांवरील अत्याचार, जातिव्यवस्था आणि धार्मिक संस्थांमधील कथित गैरप्रकार या...

पीएम-किसान आणि दुष्काळी अग्रीम मदत: संकटसमयी महाराष्ट्राला आर्थिक आधार 

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २४ वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला आहे.  या योजनेच्या २४ व्या हप्त्यांतर्गत महाराष्ट्रातील ९१ लाख...

मोदींचा बाप काढला तरी ते शांत आहेत; विनोदाने का अस्वस्थ होतील?

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाटिप्पणी करणे आणि त्यांच्या नकला करणे, यावर अनेक जणांचे करिअर उभे राहिले आहे. त्यापैकी एक म्हणजे कुणाल कामरा...

स्त्री, महिला आणि नारी : मातृशक्तीचे त्रिविध दर्शन

भारतीय संस्कृतीत स्त्रीकडे केवळ कुटुंबाचा आधार म्हणून नव्हे, तर संस्कृतीची संवाहक, सर्जनशील शक्ती आणि समाजाच्या उभारणीतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले गेले आहे. ‘स्त्री’, ‘महिला’ आणि ‘नारी’ या संस्कृत शब्दांच्या अर्थांचा व व्युत्पत्तीचा मागोवा घेताना मातृत्व, प्रतिष्ठा, कर्तृत्व आणि नेतृत्व अशा स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंचा उलगडा होतो. भारतीय चिंतनातील मातृशक्तीचे हे त्रिविध दर्शन समजून घेणारा हा विशेष लेख.

उमर खालिदच्या पुस्तकावरून IISER पुणे प्रशासनाला प्रश्न; ग्रंथालय समितीचे प्रभारी प्रा. अमित आपटे यांनी उत्तर द्यावे

पुण्यातील Indian Institute of Science Education and Research (IISER) या केंद्र सरकारच्या निधीतून चालणाऱ्या प्रतिष्ठित वैज्ञानिक संशोधन संस्थेच्या ग्रंथालयात उमर खालिद यांच्या संशोधनावर आधारित...

मुंबईत आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवण्याची सूचना

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवावीत, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगराचे...

आदिवासी बांधवांच्या शिक्षणासह वनहक्क, पुनर्वसन असे प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१५ डिसेंबर २०२६ पर्यंत पात्र वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहीम; आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्यासह मूलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश https://twitter.com/CMOMaharashtra/status/2115305300572110867 मुंबई : आदिवासी बांधवांच्या शिक्षण,...

नागपूर परिसरात दोन भूकंपांचे सौम्य धक्के

नागपूर परिसरातील भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूगर्भीय हालचाली, पर्यावरण संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, शासनाची सज्जता आणि नागरिकांची जागरूकता यांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तींचे संभाव्य नुकसान कसे कमी करता येईल, याचा आढावा या लेखात घेतला आहे.