Tuesday, July 7, 2026

बातम्या

“तुम्ही जोडे बाहेर कधी काढणार?,” राहुल गांधींच्या आरक्षण मोडीत काढण्याच्या वक्तव्यावरून शेलारांचे उद्धव ठाकरेंना टोले

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षण मोडीत काढणार या वक्तव्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेध्वजारोहण होणार आहे. यासंदर्भात काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप...

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील वाद मिटवण्याच्या दृष्टीने अधिक वेगाने प्रयत्न करण्याबाबत भारत आणि चीनमध्येसहमती

भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण सीमेसंदर्भातील वाद मिट वण्याच्या दृष्टीने जास्त वेगाने प्रयत्नकरण्याबाबत सहमती झाली. रशियातील सेंट पिटर्सबर्ग इथ सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या...

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट

रशियातील सेंट पिटर्स बर्ग इथ सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीच्या पार्श्वभूमीवर, काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती...

एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे.राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत...

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला अमेरिकेचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणिसुधारणा करायला अमेरिकेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील अमेरिकेच्या स्थायी...

नाशिक : धार्मिक संघटना व भाजपच्या वतीने शरद पवारांच्या विरोधात निषेध

संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार व खासदार शाहु महाराज यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ते ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम व श्री स्वामी...

आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत मनोज जरांगे विरुद्ध ठिय्या आंदोलन सुरू

मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाचे मनोज जरांगे-पाटील यांच्याविरुद्ध बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य...