पश्चिम महाराष्ट्र
संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात संघकार्याचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज...
मराठवाडा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’
गंगाखेड (परभाणी) : 'देव, देश आणि धर्म' यांच्या रक्षणासाठी अमानवीय छळ सोसूनही स्वराज्य आणि स्वधर्माशी प्रतारणा न करणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा...
महाराष्ट्र
आदिवासी समाजातील कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही; मंत्री अशोक वुईके यांची ग्वाही
मुंबई : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली जाईल....
संस्कृती
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे होणार दर्शन
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर होणार आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य...
शेती
पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद
पुणे : कृषी, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या देशी गोवंशाचे संवर्धन, संशोधन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुण्यात 'गौ-टेक २०२६' या...
नाशिक
अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’
नाशिक : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवल्यानंतर, आता नाशिकच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरातही भव्य धर्मध्वज फडकवला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर...
महाराष्ट्र
ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेचा प्रसार; डॉ. पॉल दिनाकरण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा
सांगली : कवलापूर येथील विमानतळाच्या जागेवर आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल' या ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी...
बातम्या
संघाचा विस्तार म्हणजे राष्ट्रीय विचाराचा विस्तार – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार हा केवळ संघटनात्मक वाढ नसून तो राष्ट्रभावनेच्या विस्ताराचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. संघाच्या अखिल...