Wednesday, July 22, 2026

राजकीय

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा...

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी...

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला!

जेव्हा ठाकरे आणि पवार एकत्र येतात तेव्हा दिल्लीचे तख्त हलवायची ताकद आहे असा आदित्य ठाकरे यांना विश्वास वाटतो. आपल्या राजकीय शक्ती बद्दल अवास्तव कल्पना...

अमित, तू तर चुलत काकांच्याही पुढे गेलास!

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई Tak चॅनेलच्या "महाचावडी" कार्यक्रमात चुलत चुलत भावाबरोबर फेरफटका मारता मारता दिलेल्या मुलाखतीत "मराठी...

वीस लाख प्रवाशांना रोज मिळणार पीएमपीची सेवा

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२६ पर्यंत सुमारे २,५०० नव्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल केल्या जातील,...

“जिनके खुद के घर शीशे के हों,…” रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांना सुनावले!

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पेहरावावरून (लुंगी) सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या...

मोफत मेट्रो… देवाभाऊ म्हणाले, लोकांचा विश्वास बसेल असे तरी काही जाहीर करा!

पुण्याच्या जाहीरनाम्यात पीएमपी आणि मेट्रोच्या मोफत प्रवासाची घोषणा राष्ट्रवादी काॅंग्रसने केली आहे. या घोषणेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली. ‘संवाद पुणेकरांशी’ या मुलाखतीच्या...

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरणात आता ग्रामीण भागातील रणसंग्रामाची भर पडणार आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक...