Saturday, May 25, 2024

“अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे” राजू पाटील

Share

ठाणे : “ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहेत तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

अन्य लेख

संबंधित लेख