Tag:
मुंबई
तंत्रज्ञान
१० वर्षे आणि १०० कोटींचा प्रवास
गेल्या दशकात देशाने दूरसंचार क्षेत्रात मोठी झेप घेतली असून इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सुमारे २५ कोटींवरून १०० कोटींपेक्षा अधिक झाली. ब्रॉडबैंड कनेक्शनची संख्याही ६ कोटींवरून...
महाराष्ट्र
बाप्पाच्या दर्शनाआड सायबर भामट्यांचा डाव..
ऑनलाइन दर्शन, घरपोच प्रसाद, व्हीआयपी पास अन् स्वस्त गणेशमूर्तीच्या आमिषाद्वारे ऑनलाइन लुटीचे जाळे
गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव... १०० वर्षांहून...
पश्चिम महाराष्ट्र
सातारा पालिकेचा पर्यावरणस्नेही निर्णय
सातारा पालिकेने दंडाऐवजी प्रोत्साहनाचा मार्ग स्वीकारत पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाला चालना दिली आहे. शाडू मातीच्या मूर्ती, पारंपरिक वाद्ये, पर्यावरणपूरक देखावे आणि कृत्रिम विसर्जन कुंड यांसारख्या उपक्रमांतून गणेशोत्सवाचे सांस्कृतिक पावित्र्य आणि निसर्गसंवर्धन यांचा सुंदर मेळ साधला जात आहे.
बातम्या
वसुधैव कुटुंबकम्च्या विचारातून जगाला सहकार्याची नवी दिशा : मुख्यमंत्री फडणवीस
जग सध्या विविध प्रकारच्या विखंडनाच्या परिस्थितीतून जात असताना, सर्वांना एकत्र आणणाऱ्या व्यासपीठांची गरज अधिक वाढली आहे. राजकीय आणि आर्थिक संवादासोबतच संस्कृती, विचार आणि सामाजिक...
युवा
७ सप्टेंबर १९९३ : जेव्हा महाराष्ट्रातील विद्यार्थी मुंबईत उतरले
शिक्षणाच्या प्रश्नांवर दोन वर्षांची तयारी, राज्यभर विद्यार्थी संपर्क आणि ७ सप्टेंबरला आझाद मैदानातून निघालेला सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा मोर्चा....
मुंबईतील सकाळची वेळ. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या...
आर्थिक
महाराष्ट्राची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर
वित्त तंत्रज्ञान अर्थात FinTech क्षेत्रात महाराष्ट्राने देशात आपले आघाडीचे स्थान कायम ठेवले असून, मुंबई आणि पुणे ही शहरे या क्षेत्राची प्रमुख केंद्रे म्हणून वेगाने...
आर्थिक
महाराष्ट्र–बेल्जियम भागीदारीला नवी दिशा; मुंबई–अँटवर्प आर्थिक मार्गाने जागतिक व्यापाराला वेग
महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला आता जागतिक भागीदारीची जोड मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यातील उच्चस्तरीय संवादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने बंदरे, लॉजिस्टिक्स,...
बातम्या
मनसेला कृष्णराज महाडिकांचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने मंगळवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला....