Saturday, November 7, 2026

बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : पुणे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आज मानाचा तुरा रोवला गेला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित आणि अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या एकात्मिक दुमजली...

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन

नागपूर : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात गॅसची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री...

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि 'उद्धव बाळासाहेब...

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद

मुंबई : राज्याच्या कृषी आणि जलसंपदा क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ७.६९...

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाला नवी गती देणारा ७.६९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. २०२६-२७ हे...

लाडकी बहीण आणि लखपती दीदींसाठी फडणवीसांचा ‘बजेट बूस्टर’; महिला सक्षमीकरणावर मोठा भर!

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या...

अजित पवारांच्या शिस्तीचा सन्मान; मुख्यमंत्र्यांकडून भव्य स्मारक आणि ‘नागरी पुरस्कारा’ची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक घोषणा केली. राज्याचे माजी अर्थमंत्री...