Saturday, November 7, 2026

बातम्या

PM मोदींनी सामायिक केले प्रेरणादायी सुभाषित; विद्यार्थ्यांमधील प्रतिभेवर व्यक्त केला ठाम विश्वास

दिल्ली : "आपले विद्यार्थी असामान्य प्रतिभेने संपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण क्षमता आहे," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर...

“णमोकार भूमी मानवतेचा संदेश देणारी प्रेरणाभूमी ठरेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नाशिक : मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांदवड तालुक्यात मालसाणे...

नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार ‘विमान’ वेग! ओझर विमानतळ विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक...

समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन संघाला समाजरूप संघटन उभे करायचे आहे. समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल. नेता-नारा-निती-पक्ष-अवतार-सरकार-विचार-तत्वज्ञान या सर्व गोष्टी...

“विवेकानंदांच्या विचारातून समाजाच्या व्यथा दूर करा”; ‘अनुलोम’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

नाशिक : देशविकासासाठी समर्पणाची भावना खूप महत्वाची आहे. अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून काम करीत आहेत ही खूप सुंदर आणि मोलाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी...

टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईतील ऐतिहासिक...

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांवर कोणाची सत्ता? दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

महाराष्ट्र : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२...

“दुटप्पी हिंदुत्वाला मुंबईत स्थान नाही!”; रितू तावडेंच्या निवडीनंतर अमीत साटम यांची टोलेबाजी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपने आता ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम...