बातम्या
मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान
मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा...
संभाजीनगर
शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळत...
निवडणुका
५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!
मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी...
संस्कृती
हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन
नांदेड : नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या...
महामुंबई
बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला!
जेव्हा ठाकरे आणि पवार एकत्र येतात तेव्हा दिल्लीचे तख्त हलवायची ताकद आहे असा आदित्य ठाकरे यांना विश्वास वाटतो. आपल्या राजकीय शक्ती बद्दल अवास्तव कल्पना...
महामुंबई
अमित, तू तर चुलत काकांच्याही पुढे गेलास!
मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई Tak चॅनेलच्या "महाचावडी" कार्यक्रमात चुलत चुलत भावाबरोबर फेरफटका मारता मारता दिलेल्या मुलाखतीत "मराठी...
बातम्या
वीस लाख प्रवाशांना रोज मिळणार पीएमपीची सेवा
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२६ पर्यंत सुमारे २,५०० नव्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल केल्या जातील,...
राजकीय
“जिनके खुद के घर शीशे के हों,…” रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांना सुनावले!
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पेहरावावरून (लुंगी) सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या...