Friday, November 8, 2024

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

Share

महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना या जागा मिळाल्या आहेत. उरलेल्या जागा मित्र पक्ष लढवणार आहेत, असं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

अन्य लेख

संबंधित लेख