Harshvardhan Harpude
महिला
स्त्री, महिला आणि नारी : मातृशक्तीचे त्रिविध दर्शन
भारतीय संस्कृतीत स्त्रीकडे केवळ कुटुंबाचा आधार म्हणून नव्हे, तर संस्कृतीची संवाहक, सर्जनशील शक्ती आणि समाजाच्या उभारणीतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले गेले आहे. ‘स्त्री’, ‘महिला’ आणि ‘नारी’ या संस्कृत शब्दांच्या अर्थांचा व व्युत्पत्तीचा मागोवा घेताना मातृत्व, प्रतिष्ठा, कर्तृत्व आणि नेतृत्व अशा स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंचा उलगडा होतो. भारतीय चिंतनातील मातृशक्तीचे हे त्रिविध दर्शन समजून घेणारा हा विशेष लेख.
ताजे
घटनात्मक संस्थांबद्दलचा आदर भीतीपोटी असू नये
राजकीय पक्ष कोणताही असो, मापदंड सर्वांसाठी सारखाच हवा.
घटनात्मक अधिकारी आणि संस्थांबद्दल आदर बाळगणे ही राजकीय सोयीची बाब नाही. ती लोकशाही सुरळीत चालण्याची मूलभूत अट...
युवा
उमर खालिदच्या पुस्तकावरून IISER पुणे प्रशासनाला प्रश्न; ग्रंथालय समितीचे प्रभारी प्रा. अमित आपटे यांनी उत्तर द्यावे
पुण्यातील Indian Institute of Science Education and Research (IISER) या केंद्र सरकारच्या निधीतून चालणाऱ्या प्रतिष्ठित वैज्ञानिक संशोधन संस्थेच्या ग्रंथालयात उमर खालिद यांच्या संशोधनावर आधारित...
ताजे
‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभाच्या रकमेत वाढ
महाराष्ट्र शासन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग
विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी राज्य...
ताजे
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी विजयी
नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. त्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण ६७ हजार...
बातम्या
मुंबईत आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवण्याची सूचना
मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवावीत, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगराचे...
विशेष
भावा-भावाचे नाते : प्रेमाचा, विश्वासाचा आणि संस्कारांचा भक्कम पाया..!
दिवाळी व भाऊबीज या सणांच्या निमित्ताने नात्यातील काही महत्त्वाचे पैलू नजरेत आणणारा हा खास लेख…
आपण आयुष्यात अनेक नाते सांभाळतो. त्यांची काळजी घेतो, पण फार...
महामुंबई
आदिवासी बांधवांच्या शिक्षणासह वनहक्क, पुनर्वसन असे प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१५ डिसेंबर २०२६ पर्यंत पात्र वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहीम; आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्यासह मूलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश
https://twitter.com/CMOMaharashtra/status/2115305300572110867
मुंबई : आदिवासी बांधवांच्या शिक्षण,...
Join our community of SUBSCRIBERS and be part of the conversation.
To subscribe, simply enter your email address on our website or click the subscribe button below. Don't worry, we respect your privacy and won't spam your inbox. Your information is safe with us.