Sunday, October 18, 2026

विशेष

सिंहस्थ २०२७: देवदर्शन, भ्रमंती आणि नाशिकमधील ‘खाबुगिरी’!

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये तुम्ही जेव्हा जाणार आहात तेव्हा शहराच्या आसपासच्या विविध ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य आणि कृषी-पर्यटन स्थळांना भेट नक्की द्या. या ठिकाणांवर ३० ते...

महाराष्ट्राच्या स्टार्टअप क्षेत्राची देशभरात आघाडी

भारताच्या वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेत स्टार्टअप परिसंस्था ही नव्या उद्योजकतेची महत्त्वाची ओळख बनली आहे. तंत्रज्ञान, नवकल्पना, डिजिटल सेवा आणि नव्या व्यवसाय मॉडेलच्या माध्यमातून तरुणाई उद्योगविश्वात...

गोंधळ: ऑस्करच्या रिंगणात मराठी पाऊल पडते पुढे!

मराठी चित्रपटांनी नेहमीच आपल्या दर्जेदार कथानकाने, सशक्त अभिनयाने आणि वास्तववादी मांडणीने जगभरातील प्रेक्षकांची व समीक्षकांची मने जिंकली आहेत. यामध्ये आता आणखी एक पान जोडले...

उत्सव आपला, व्यवस्था कोणाची?

लालबागचा राजा हा केवळ मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील सर्व भविकांचा आकर्षण बिंदू आहे. अक्षरश: चारही दिशांनी भाविक त्याच्या दर्शनाला येथे गर्दी करत असतात आणि...

गणपती तुझे नाव चांगले – विघ्नराज

गणेशाच्या ‘विघ्नराज’ या अद्भुत रूपामागील कथा आणि तात्विक अर्थ जाणून घ्या. मुद्गल पुराणातील ममासुराची कथा, शेषवाहन गणपतीचे रूप आणि ‘माझेपणा’वर मात करण्याचा आध्यात्मिक संदेश या लेखातून उलगडतो.

गणपती तुझे नाव चांगले – विकट

मुद्गल पुराणातील श्रीगणेशाच्या ‘विकट’ अवताराची कथा, कामासुराचा संहार आणि मयूरवाहनाचे तात्त्विक महत्त्व जाणून घ्या. वासना, मोह आणि अनियंत्रित इच्छांवर विजय मिळवण्याचा ‘विकट’ अवताराचा संदेश या लेखातून समजून घेऊया.

नाशिक जिल्ह्यात ‘घरवापसी’

प्रलोभने आणि गैरसमज पसरवून होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या घटनांना नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण व जनजातीय भागांत आता मोठा आळा बसला आहे. हिंदू संघटनांनी गेल्या काही दशकांत...

गणपती तुझे नाव चांगले – लंबोदर

गणपतीच्या ‘लंबोदर’ या नावामागे केवळ त्यांच्या विशाल उदराचे वर्णन नसून विश्वधारणेचे आणि संयमाचे गहन तत्त्वज्ञान दडलेले आहे. मुद्गल पुराणातील लंबोदरावतार, क्रोधासुराची कथा, वासुकी नागाचे प्रतीक आणि सुख-दुःख पचवण्याचा जीवनमंत्र या लेखातून जाणून घेऊया.