शेती
बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट
मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता असून, येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात वादळी...
बातम्या
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद
मुंबई : राज्याच्या कृषी आणि जलसंपदा क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ७.६९...
मराठवाडा
नांदेडकरांसाठी मोठी बातमी! ३१ मार्चपासून ‘गोवा’ विमानसेवा सुरू; नागपूर आणि बंगळुरूसाठीही नवे उड्डाण
नांदेड : नांदेडच्या दळणवळण आणि पर्यटनाला मोठी गती देणारा निर्णय झाला असून, बहुप्रतिक्षित नांदेड–गोवा विमानसेवा ३१ मार्चपासून प्रत्यक्ष सुरू होत आहे. यासोबतच प्रवाशांच्या मागणीखातर...
भाजपा
अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी
मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातून आपल्या चार प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद...
संस्कृती
महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध!
महाराष्ट्र आणि शीख धर्म यांचा अनुबंध हा दोन महान संस्कृतींच्या आत्मिक एकात्मतेचा प्रवास आहे. दक्षिणेतील नांदेड हे शांत शहर गुरु गोविंद सिंगजींच्या पदस्पर्शाने पावन...
मराठवाडा
नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश
नांदेड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही राजकीय फेरबदलांचे सत्र अद्याप सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)...
बातम्या
बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहे; १५९ कोटी मंजूर
बीड : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 'संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजने'अंतर्गत जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी...
मराठवाडा
लाचारीशी जडले नाते ऐसे उबाठाचे
बागवान मो. सुफियान मो. इब्राहिमशेख हुसेना बानो शेख हबीबबरीरा उम्मे रोमन डॉ. मो. वरकतुल्लाहरईस खान सरफराज खानसायेरा बेगम अलिमुद्दीननौशीन फातिमा मो. अलीम कुरेशीशरफूद्दीन सिद्दीकी...