Wednesday, May 27, 2026

महामुंबई

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला...

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले...

‘CSMT’ आपले अभिमानाचे स्थान!’ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनाची पुनरावृत्ती!

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. लोकसभेतील...

‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’!

मुंबई, मालाड: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी आज मालाड, प्रभाग क्रमांक...

महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (६ डिसेंबर) देशभरातील लाखो अनुयायांनी दादर येथील चैत्यभूमीवर अलोट गर्दी केली...

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण..,

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या जनसंवाद मोहिमेला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या...

स्मार्ट मुंबईकडे मोठी झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्पाचा शुभारंभ

मुंबई : मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज...

जागावाटपापूर्वीच भाजपची ‘मिशन BMC’ साठी जोरदार तयारी; राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण ‘कोर कमिटी’ बैठक

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने नुकतीच एक...