राजकीय
Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित
भाजप 288 पैकी 155 ते 160 जागा लढवणार - नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक
Maharashtra राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे....
राजकीय
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना...
राष्ट्रीय
Rahul Gandhi: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल
राहुल गांधींवरील (Rahul Gandhi)अवमानजनक टिप्पणीचे प्रकरण
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात कथित अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या विरोधात...
राजकीय
Bacchu Kadu: तिसऱ्या आघाडीला एआयएमआयएम नको – बच्चू कडू
राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. आघाडी आणि युतीमध्ये बैठकाहोत आहेत. त्यातच आता तिसऱ्या आघाडीचा प्रयत्नही केला जात आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu)...
योजना
Solapur: माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी सोलापूरात होणार, 40 हजार लाभार्थी उपस्थित राहणार
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचावचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूरात (Solapur) होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते40 हजार महिला...
बातम्या
Wardha: वर्ध्यात पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याची जय्यत तयारी
वर्धा (Wardha) येथे २० सप्टेंबर २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेचा वर्षपूर्ती सोहळा होणार आहे. प्रशासनाकडून या सोहळ्याची जय्यत...
बातम्या
संगीतकार आणि चित्रपट निर्माता विपिन रेशमियांचे निधन.
हिंदी चित्रपट संगीताचे विख्यात नाव विपिन रेशमिया हे आज वयाच्या ८७ व्या वर्षी आपला अखेरचा श्वास घेतला. विपिन रेशमिया हे गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील...
महामुंबई
सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
मुंबई : 'स्वच्छता ही सेवा' या राज्यस्तरीय अभियानाचा आज मुंबईतील (Mumbai) गिरगाव चौपाटीवर शुभारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी...