Tuesday, July 7, 2026

बातम्या

रोहन बोपण्णा, अल्डिला सुतजियादी यांचा यूएस ओपन च्या उपांत्य फेरीत प्रवेश.

यूएस ओपनमध्ये भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियन जोडीदार अल्डिला सुतजियादी यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आठव्या भारतीय-इंडोनेशियाच्या जोडीने एक तास...

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये बचत गटांचे जाळे असून २४ हजार बचत गटांशी तब्बल अडीच लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतीची रक्कम व कर्जाची वेळेत परतफेड,...

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या गुरुवारी ५ सप्टेंबरला सकाळी ९,३० वाजता श्री...

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जीडी पी वाढीचा अंदाज 7% पर्यंत वाढवला

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने म्हटले आहे की देशाची आर्थिक वाढ...

एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये; सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी (ST) महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे....

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’

केरळ काँग्रेसमध्ये 'कास्टिंग काऊच' चा प्रकार सुरू असून पक्षातील नेते यात सहभागी असल्याचा आरोप पक्षाच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी केला आहे. या आरोपांनंतर...

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे

या सरकारला गेट आउट म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे. अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने...

अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक

वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित कारवाई आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, सोमवारी अटक केली आहे. 6 तासांच्या चौकशीनंतर...