Saturday, August 29, 2026

बातम्या

कृष्णजन्मभूमी विवाद: अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू बाजूने खटला कायम ठेवत मुस्लिम बाजूची याचिका फेटाळी

मथुरेतील कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह वादात हिंदू बाजूने खटला कायम ठेवत अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावली. मशीद समितीची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने...

अनुसूचित जातींमध्ये उप-वर्गीकरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

2004 चा EV चिन्निया निकाल रद्द केला आहे ज्यामध्ये असे मानले होते की उप-वर्गीकरण शक्य नाही .असे भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले. 7...

पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफलमध्ये कास्यपदकाला गवसणी

पॅरिस ऑलिम्पिक : भारताचा नेमबाज स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Paris 2024) स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात...

उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका; भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेला फटकारलं

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला होता. आता एक तर...

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे...

मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठवाड्याला त्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी शासन संवेदनशील आहे. मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून मराठवाड्यातील सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता...

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने १ लाख मराठा लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण

मराठा समाजातील लाखो उद्योजक आप आपल्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती करत आहेत. त्यातच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) जाहीर केले आहे...

छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटरची 20,000 कोटी गुंतवणूक; 8000+ नोकऱ्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला लक्षणीयरीत्या चालना मिळणाऱ्या ऐतिहासिक सामंजस्य करार, टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने महाराष्ट्रात तब्बल ₹ 20,000 कोटी...