बातम्या
महायुती सरकारचं राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट
महायुती सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शासकीय कर्मचारी (Government Employees) यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १...
बातम्या
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
महाराष्ट्र : राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के...
संस्कृती
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून ११ दिवसांत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा
मुंबई : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमातून गेल्या...
शिक्षण
चालू शैक्षणिक वर्षापासून १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न सुरु
मुंबई : राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (10 New Government Medical Colleges) या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई येथील शासकीय...
शेती
कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : "कृषी महाविद्यालयांना (College of Agriculture) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करुन दिला जाईल," असे कृषिमंत्री धनंजय मुंडे...
राजकीय
राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार...
बातम्या
NB मराठी बातमीनामा: संध्याकाळ चे बातमीपत्र – ९ जुलै २०२४
Daily News Bulletin in Marathi Language.