Saturday, November 7, 2026

बातम्या

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण

गंगाखेड (परभणी) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त गंगाखेड शहरात यंदा भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम जन्मोत्सव समिती आणि...

परभणी येथे २८ मार्चला सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

परभणी : परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शारदा...

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’

सांगली : "सांगलीतील खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली आणि राजवाडा परिसरात ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ ऐतिहासिक ठरायला हवे....

धर्म आणि गोवंशाच्या रक्षणासाठी शंकराचार्यांची ‘चतुरंगिणी सेना’; २ लाखांहून अधिक सदस्यांचे उद्दिष्ट

वाराणसी (उत्तर प्रदेश) : हिंदू धर्म, शास्त्र, मंदिरे आणि गोवंश यांच्या संरक्षणासाठी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वाराणसी येथे ‘चतुरंगिणी सेने’च्या स्थापनेची...

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न

वाकड : "सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण भारतासाठी हिंदू एकता अनिवार्य असून, आपण सर्वांनी जातीपातीचे भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. संघटित हिंदू...

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

भोर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीवर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र रायरेश्वर येथे आज, बुधवार २५ मार्च...

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

वाशी (नवी मुंबई) : हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज हरिनामाचा गजर करत प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांसाठी वाशी येथे "भक्ती शक्ती रेल्वे...

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

पुणे/राजगुरुनगर : 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४...