Saturday, November 14, 2026

निवडणुका

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या...

२०११ पासूनच ‘मार्कर पेन’चा अधिकृत वापर; शाई पुसून पुन्हा मतदान करणे अशक्य : राज्य निवडणूक आयोग

मुंबई : आज राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असताना मार्कर पेनने बोटावर लावलेली शाई सहज पुसली जाते, असा वाद निर्माण झाला आहे. यामुळे बोगस...

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन

नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला...

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी २०२६) उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी...

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा...

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी...

“जिनके खुद के घर शीशे के हों,…” रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांना सुनावले!

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पेहरावावरून (लुंगी) सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या...

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरणात आता ग्रामीण भागातील रणसंग्रामाची भर पडणार आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक...