सामाजिक
आमची माती आमची माणसं : महादेव कोळी समाज
मूलभूत ओळखमहादेव कोळी / महादेव कोली हे या जमातीचे मुख्य नाव आहे. डोंगर कोळी, राज कोळी, भवाळी कोळी ही पर्यायी नावे आहेत. महाराष्ट्र आणि...
बातम्या
अहिल्यानगरच्या शेतकरी भगिनींकडून मुख्यमंत्र्यांचे औक्षण
महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून मान्यता देणाऱ्या विधेयक
अहिल्यानगर येथे महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख आणि शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
महिला
तसलीमा नसरीन यांचा धर्मांधतेवर सत्याचा प्रहार
धार्मिक कट्टरता, स्त्रीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणाऱ्या तसलीमा नसरीन यांच्या वैचारिक संघर्षाचा हा वेध. ‘लज्जा’ कादंबरीपासून धार्मिक मूलतत्त्ववादावरील त्यांच्या टीकेपर्यंतचा प्रवास आणि त्यांना सामोरे जावे लागलेले सामाजिक-राजकीय विरोध यांचा या लेखात आढावा घेतला आहे.
बातम्या
‘मंथनफॉरयुवा’ -स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणारी प्रेरणा
नागपूर येथे आज आयोजित 'मंथनफॉरयुवा' (Manthan4Yuva) च्या समारोप समारंभात सहभागी होताना आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे. आपल्या तरुणांना...
बातम्या
नवजात, कोमल हातांना तीव्र ज्वालांची झळ…
नवजात, कोमल हातांना तीव्र ज्वालांची झळ... अतिदक्षता विभागातील आग प्रकरणाच्या चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत...
पुणे
विद्यार्थिनीची कबुली… ‘छात्रों की गूँज’पूर्वी विद्यार्थी संघटना आमने सामने, पोलीसांची कारवाई
पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' (Chhatron Ki Goonj) या विद्यार्थी संवाद कार्यक्रमापूर्वी ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) आणि NSUI (नॅशनल...
पर्यावरण
अक्षय उर्जा दिन – सौर, पवन अशा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवूया, पर्यावरण सुरक्षित ठेवूया…
सौर, पवन अशा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवूया, पर्यावरण सुरक्षित ठेवूया...
२० ऑगस्ट रोजी साजरा होणारा अक्षय ऊर्जा दिवस, भारतात नवीकरणीय ऊर्जेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध...
बातम्या
‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई; पात्र बहिणींना लाभ सुरूच राहणार – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरजू आणि पात्र महिलांना आर्थिक मदत व आधार देण्यासाठी आहे. या योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थींनाच...