Wednesday, September 9, 2026

अगर गरबा खेलना होगा तो तिलक गुलाल लगाना ही होगा…

Share

विश्व हिंदू परिषदेने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबा आणि दांडिया आयोजनासाठी काही कठोर मार्गदर्शक नियम आणि निर्बंध सुचवले आहेत… गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिम तरुणांना थेट प्रवेशबंदी सुचवण्यात आली आहे… गरबा मंडपात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख स्पष्ट व्हावी, यासाठी प्रवेशद्वारावर अधिकृत आधार कार्ड तपासण्याचे आवाहन देखील आयोजकांना करण्यात आले आहे… तसेच हिंदू संस्कृती आणि उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी… भाविकांची हिंदू ओळख निश्चित करण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांच्या कपाळावर टिळा लावणे आवश्यक करण्यात आले आहे…

नवरात्रोत्सव हा निव्वळ नाच-गाण्याचा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम नसून ती देवीची आराधना आहे… त्यामुळे ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखण्यासाठी आणि सांस्कृतिक खबरदारी म्हणून हे नियम सुचवण्यात आले आहेत…

या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी गरबा मंडपांच्या बाहेर दक्षता पथके तैनात करण्याची विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची योजना आहे…

मूर्तीपूजेला विरोध करणाऱ्यांनी देवीच्या भक्तीच्या या उत्सवात का सहभागी व्हावे, असा सवाल विहिंपने केला आहे…

विश्व हिंदू परिषदेने ही नियमावली जाहीर केल्याबरोबर… “सर्वधर्मसमभावाचा” किडा चावलेले… आणि हिंदुत्वाचा मनोमन द्वेष करणारे महानुभाव… “काय हरकत आहे?” म्हणून पुढे सरसावले आहेत…

नवरात्र उत्सव हा मुसलमान तरुणांसाठी “लव्ह जिहाद”चा अड्डा बनला आहे असा गेल्या काही वर्षांपासून अनुभव येत आहे… त्याला पायबंद घालण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने काही विधायक सूचना केल्या असतील तर त्याचे स्वागत करायला हवे… मात्र

“मुस्लिम तरुणांना देखील गरब्याचा आनंद घेऊ द्यावा” असे हिंदू समाजाला ज्ञानामृत पाजणाऱ्या पुण्यात्म्यांना… ज्यांचा मूर्ती पूजेला विरोध आहे किंबहुना अगदी काही दिवसांपूर्वी ज्यांनी माझगाव मध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अंडी फेकली… त्यांना नवरात्र मंडपात प्रवेश कशासाठी हवा असतो?… त्यांना गरबा आणि दांडिया खेळण्यात एवढा रस का?… दुर्गामातेच्या आराधनेसाठी?…

जर दुर्गा मातेच्या आराधनेसाठी मुस्लिम तरुण नवरात्र मंडपात येणार असतील तर त्यांनी… प्रवेशद्वारावर कपाळावर टिळा लावायला काय हरकत आहे?… “जय श्रीराम” “अंबे मात की जय” म्हणून मंडपात प्रवेश करायला काय हरकत आहे…  दुर्गामातेच्या एखाद्या अन्य धर्मीय भक्ताला देखील याविषयी हरकत असण्याचे कारण नाही… आणि अर्थात आपले आधार कार्ड दाखवायलाही काही हरकत नसावी… कारण आपली खरी ओळख लपवून दुर्गामातेची आराधना केली तर ती निश्चितपणे पावणार नाही…

शिवाय दुर्गा मातेची आराधना फक्त मुस्लिम तरुणांनीच का

करावी?… आपल्या घरातील आई बहिण पत्नी अशा सर्वांना नवरात्राच्या मंडपात घेऊन यायला काय हरकत आहे?… पण अनुभवाला येते की फक्त मुस्लिम तरुणच गरबा आणि दांडिया खेळायला येतात… त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातील महिला कधीच नसतात?… (अगदी जसे सिरीया आणि आफ्रिकन देशातून युरोपमध्ये जाणारे निर्वासित हे फक्त पुरुष असतात… अगदी तस्सेच)…

शिवाय दुर्गा मातेची भक्ती ही नवरात्राच्या मंडपात येऊनच केली पाहिजे आणि गरबा दांडिया खेळूनच केली पाहिजे असे काही बंधन नाही… खरोखर दुर्गा मातेच्या भक्तीने ओथंबलेल्या मुसलमान तरुणांना यात अटीत जाचक वाटत असतील… मशिदीमध्ये घटस्थापना करुन त्यांनी दुर्गामातेची आराधना करायला काहीच हरकत नाही…

नवरात्राच्या मंडपात येऊ पाहणाऱ्या मुस्लिम तरुणांना यापैकी काहीच मान्य नसते… का?… म्हणजे त्यांचा अंत:स्थ हेतू निश्चितच वेगळा असावा…

त्यांचा अंतःस्थ हेतू १,४०० जुना आहे… आणि जगाला ठाऊक असलेले ते उघड गुपित आहे… विश्वासाठी ते आहे “दार उल इस्लाम” अर्थात संपूर्ण जग इस्लामय करणे… आणि आमच्या देशात “गजवा ए हिंद”… सगळ्या काफीरांचे एकतर इस्लाम मध्ये धर्मांतर तरी किंवा त्यांचा समूळ उच्छेद तरी…

आणि “गजवा ए हिंद” चे ध्येय गाठण्यासाठी त्यांच्यासाठी धर्मसंमत असलेली मोडस ऑपरेंडी देखील १,४०० वर्षे जुनीच आहे… आणि ती आहे “जिहाद”… आपल्या भाषेत सांगायचे झाले तर धर्मयुद्ध…

अर्थात् ९ दिवस मोठ्या संख्येने एकाच वेळी जमणाऱ्या हिंदू तरुणी ही “लव्ह जिहाद” साठी नामी संधी असते…

“लव्ह जिहाद” हा “जिहाद” चा एक भाग आहे… जसा लँड जिहाद… तसा लव्ह जिहाद…

त्यांच्यासाठी लव्ह जिहाद हे धर्मयुद्ध असेल… परंतु त्यात  सकल हिंदू समाजाच्या मुलींच्या आयुष्याची बरबादी आणि

विटंबना आहे…

आणि त्या बाबतीत जागृतते बरोबर विश्व हिंदू परिषदेने त्याच्या मुळावरच घाव घालण्याचे ठरवले असेल तर आपण त्याचे स्वागतच केले पाहिजे…

विश्व हिंदू परिषदेच्या जोडीने आम्हीही आमच्या परीने एक उपाय सुचवतो…

सकल हिंदु समाजाच्या श्रद्धेप्रमाणे परमेश्वराने या आर्यभूमीत ९ अवतार घेतले आहेत… त्यात वराह अवतार हा तिसरा अवतार मानला जातो… नवरात्र मंडपाच्या दारातच आयोजकांनीप्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुकांकडून वराह पूजन करून घ्यावे…

विश्व हिंदू परिषदेने नवरात्रीसाठी सुचवलेल्या अटी इच्छुक मुस्लिम तरुणांनी स्वीकारल्या तर त्यांचे स्वागत करायला काहीच हरकत नाही…

जगातील प्रत्येक योजनेला अटी व शर्ती लागू असतात… मुसलमानांच्या पवित्र मानल्या गेलेल्या मक्का व मदिना या धर्मस्थळामध्ये देखील प्रवेशासाठी… तुम्ही मुसलमान असण्याची अट लागू आहे…

मशिदीसारख्या धर्मस्थळी देखीलमहिलांना प्रवेश नाही ही अट असतेच ना?…

तशीच एखादी कालानुरूप अट जर सकल हिंदू समाजाने नवरात्र उत्सवाला लागू केली तर त्यासाठी कोणाचा आक्षेप असणे असे काहीच कारण नाही…

अगर गरबा डांडिया खेलना होगा… तो तिलक गुलाल लगाना ही होगा ।

अन्य लेख

संबंधित लेख