Wednesday, October 29, 2025

नाशिक : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण

Share

नाशिक : महायुतीकडून आज नाशिकमध्ये (Nashik) विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रम झाले. मुंबई नाका परिसरात महात्मा ज्योतिराव फुळे आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सह मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थित हा लोकअर्पण सोहळा पार पडला.

यावेळी, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, ‘तब्येत बरी नाही. पण डिस्चार्ज घेऊन आलोय. महात्मा फुलेंच्या कार्यक्रमासाठीय अनेक वर्षांपासून मी तयारी करतोय कार्यक्रमाची. ते आमचे दैवत आहेत.’

अन्य लेख

संबंधित लेख