Tag:
पंढरपूर
पश्चिम महाराष्ट्र
राष्ट्रीय एकात्मतेची वारी
या रे या रे लाहान थोर।
याति भलते नारीनर।
करावा विचार।
न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥
महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त...