Tag:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विशेष
स्वप्नातून वास्तवाकडे: बीड-पुणे रेल्वे ही नव्या विकासपर्वाची सुरुवात
चार दशकांची प्रतीक्षा, तीन-चार पिढ्यांची आस आणि विकासासाठी आतुर असलेल्या बीडकरांचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात आले आहे. पुणे-बीड-पुणे दैनंदिन रेल्वे सेवा सुरू झाल्याने बीड जिल्हा...
विशेष
वनवासी विद्यार्थ्यांकडून श्रीमद्भगवद्गीता लिखाण
हिंगोली जिल्ह्यातील सिरळी येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील १०० वनवासी विद्यार्थ्यांनी अवघ्या १५ मिनिटांत संस्कृत भाषेत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता लिहून अनोखा विक्रम प्रस्थापित केला. १८ अध्याय आणि सुमारे ७०० श्लोकांचे सामूहिक लेखन करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या शिस्त, एकाग्रता आणि संस्कारक्षम शिक्षणाची ही प्रेरणादायी कहाणी आहे.
शेती
राज्यात दुष्काळाचे सावट गडद; २६५ तालुके अधिकृतपणे दुष्काळग्रस्त
मुंबई : पावसाने पाठ फिरवलेल्या मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी अखेर सरकारपर्यंत पोहोचले. राज्यातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांत — म्हणजे जवळपास पाऊणे भाग —...
महानगर
मेट्रो स्थानकांवर आता प्रवाशांच्या गरजेनुसार व्यवसाय
मुंबईची मेट्रो व्यवस्था आता केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था राहिलेली नाही. प्रवाशांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन मेट्रो स्थानकांमध्येच विविध व्यावसायिक...
पुणे
जागतिक कंपन्यांसाठी पुणे का? नव्या संधींच्या दिशेने पुण्याची वाटचाल
पुण्याची ओळख आजवर शिक्षण, उद्योग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे शहर म्हणून राहिली आहे. आता याच पुण्याला जागतिक क्षमता केंद्रांचे (Global Capability Centres – GCCs)...
नागपूर
नागपुरात महाराष्ट्रातील सर्वात लांब फ्लायओव्हर सुरू
नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब उड्डाणपूल म्हणून उल्लेख केला जाणारा इंदोरा चौक–दिघोरी चौक फ्लायओव्हर 19 सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला...
पर्यावरण
शाडू मातीच्या गणेशमूर्तींतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
गणेशमूर्ती मोठी असण्यापेक्षा त्यामागील भक्ती, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक महत्त्वाची आहे. गणेशोत्सवासारखा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे...
महाराष्ट्र
दप्तराचे ओझे उतरले, शिक्षणाचा आनंद वाढला
शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या पाठीवर लटकणारे जड दप्तर हे अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. शिक्षणाच्या ओझ्यासोबतच दप्तराचे वाढते वजनही विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम...