Tag:
Budget 4 Viksit Maharashtra
शेती
शेतकरी सुखावला : कर्जमाफी, विमा आणि तंत्रज्ञानावर भर; पहा अर्थसंकल्पातील मोठे निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने' अंतर्गत...