Monday, November 30, 2026

इतिहास

राणी दुर्गावती : गोंडवानाच्या स्वायत्ततेची शूर प्रहरी

आज ५ ऑक्टोबर. राणी दुर्गावती जयंती. ५ ऑक्टोबर १५२४ रोजी आजच्या उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कालिंजर किल्ल्यावर, तत्कालीन महोबा प्रदेशातील चंदेल राजघराण्यात त्यांचा जन्म...

स्वामी रामानंद तीर्थ जयंती विशेष

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रसेवेचा आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदानाचा वेध घेणारा हा विशेष लेख. संन्यास, सत्याग्रह, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम साधत त्यांनी निजामविरोधी लढ्याला दिलेले नेतृत्व आणि त्यांचा चिरंतन वारसा जाणून घेऊया.

ज्ञानेश्वरी जयंती : ज्ञानाचा दीप घराघरांत पोहोचवणारा ग्रंथ

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात काही ग्रंथ असे आहेत, ज्यांचे स्थान केवळ धार्मिक वाङ्मयापुरते मर्यादित नाही. ते लोकांच्या जगण्याचा, विचारांचा आणि श्रद्धेचा भाग बनले आहेत. संत...

मूर्ती लहान पण कीर्ती महान लालबहादूर शास्त्री

नुकताच १९६२ च्या चीन युद्धात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला होता... चीनने एकतर्फी माघार घेतल्यामुळे आपली थोडी तरी अब्रू वाचली होती... त्यात १९६४ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल...

चैत्रबनातला हिरवा चाफा

ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त लेख कामं करता करता गुणगुणता येतील अशी सोपी, सहज, प्रासादिक तरीही आशयघन गीतनिर्मिती करणारा कवी कोण? हा प्रश्न विचारला तर...

मराठवाडा मुक्तिसंग्राम : संघर्षाच्या स्मृतीपासून विकसित मराठवाड्याच्या संकल्पनेपर्यंत

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी आणखी तेरा महिने आणि दोन दिवस संघर्ष करावा...

उत्तरेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार!

सह्याद्रीच्या दुर्गम कांदाटी खोऱ्यात वसलेल्या जागृत उत्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराला गती मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘प्राचीन मंदिरांना नवे वैभव’ या संकल्पनेअंतर्गत ३७ कोटी रुपयांच्या आराखड्यातून या प्राचीन देवस्थानाचे संवर्धन करण्यात येणार आहे. हेमाडपंती स्थापत्य, लोकश्रद्धा, पौष पौर्णिमेची यात्रा आणि तीन जिल्ह्यांतील भाविकांचे आराध्य कुलदैवत म्हणून उत्तेश्वर मंदिराला विशेष महत्त्व आहे.

सारनाथ : भारताच्या ज्ञानपरंपरेचा जगभर पोहोचलेला आवाज

भारताच्या इतिहासात काही ठिकाणे फक्त प्राचीन वास्तू म्हणून महत्त्वाच्या नाहीत, तर त्यांनी जगाच्या विचारविश्वाला दिशा दिली आहे. उत्तर प्रदेशातील सारनाथ हे त्यापैकीच एक. गौतम...