Friday, October 16, 2026

संस्कृती

गणपती तुझे नाव चांगले – विघ्नराज

गणेशाच्या ‘विघ्नराज’ या अद्भुत रूपामागील कथा आणि तात्विक अर्थ जाणून घ्या. मुद्गल पुराणातील ममासुराची कथा, शेषवाहन गणपतीचे रूप आणि ‘माझेपणा’वर मात करण्याचा आध्यात्मिक संदेश या लेखातून उलगडतो.

गणपती तुझे नाव चांगले – विकट

मुद्गल पुराणातील श्रीगणेशाच्या ‘विकट’ अवताराची कथा, कामासुराचा संहार आणि मयूरवाहनाचे तात्त्विक महत्त्व जाणून घ्या. वासना, मोह आणि अनियंत्रित इच्छांवर विजय मिळवण्याचा ‘विकट’ अवताराचा संदेश या लेखातून समजून घेऊया.

गणपती तुझे नाव चांगले – लंबोदर

गणपतीच्या ‘लंबोदर’ या नावामागे केवळ त्यांच्या विशाल उदराचे वर्णन नसून विश्वधारणेचे आणि संयमाचे गहन तत्त्वज्ञान दडलेले आहे. मुद्गल पुराणातील लंबोदरावतार, क्रोधासुराची कथा, वासुकी नागाचे प्रतीक आणि सुख-दुःख पचवण्याचा जीवनमंत्र या लेखातून जाणून घेऊया.

मुंबई विमानतळावर सजणार आदिवासींचा समृद्ध वारसा: वारली, गोंडी अन् चित्रकथी !

१४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी भाषा दिवसानिमित्त गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्रातल्या आदिवासी पाड्यातील जनतेने बनवलेले वारली चित्र भेट स्वरूपात अनेक मान्यवरांना देण्यात आले. महाराष्ट्रातल्या...

गणपती तुझे नाव चांगले – महोदर

मुद्गल पुराणातील गणपतीच्या अष्ट अवतारांपैकी ‘महोदर’ हा तिसरा अवतार मानला जातो. मोहासुराच्या अज्ञानाचा नाश करणाऱ्या या रूपामागील कथा, महोदर शब्दाचा अर्थ, विशाल उदराचे प्रतीक आणि मूषक वाहनाचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊया.

गणपती : महाराष्ट्रातील लोकपरंपरा आणि आशियातील पुरातत्त्वीय नोंदी

“गणपती बाप्पा मोरया!” महाराष्ट्रात श्रीगणेशाला ‘बाप्पा’ म्हणण्यामध्ये भक्तीबरोबरच एक कौटुंबिक आपलेपणा व्यक्त होतो. घरात गणपतीचे आगमन, पूजा, नैवेद्य, आरती आणि विसर्जन या धार्मिक कृतींबरोबरच कुटुंब,...

‘विश्वकर्मा जयंती’: निर्मितीचा उत्सव, राष्ट्रनिर्माणाचा संकल्प

भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना ही अत्यंत व्यापक, उदार आणि मानवकल्याणाचा विचार करणारी आहे. येथे 'कुटुंब' म्हणजे केवळ एकाच रक्ताच्या नात्याने बांधलेले व्यक्तींचे वर्तुळ नाही;...

तुम्ही नास्तिक आहात का?

प्रस्तावना एखादा व्यक्ती कधी मंदिराची पायरी चढत नसेल, पूजाअर्चा करत नसेल किंवा धर्माच्या पारंपरिक चौकटी नाकारत असेल, तर आपण त्याला सहज ‘नास्तिक’ ठरवून मोकळे होतो. ‘देव मानणारा तो आस्तिक आणि...