Friday, October 16, 2026

संस्कृती

गणपती तुझे नाव चांगले – एकदंत

गणपतीच्या ‘एकदंत’ या नावामागची परशुराम आणि गणेशाची कथा, मुद्गल पुराणातील मदासुराचा प्रसंग आणि एकदंताचा आध्यात्मिक व अद्वैतवादी गूढार्थ जाणून घ्या.

गौरी गणपती जवळ आले की दडपण येतं? ३ टिप्स, सणवार करा एन्जॉय

सणवार थकवणारे नाहीत तर आनंद देणारे होतील गौरी-गणपती म्हटले की घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आनंदात असतात मात्र घरातील स्त्रियांना मात्र दडपण येतं. गौरी गणपतीसाठी महिनाभर...

मरोळमधील ३,००० चौ.फुटांची बेकायदेशीर मशीद बांधकाम, मुंबई विमानतळाची जागा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या टॅक्सी पार्किंग झोनमधील जमिनीवर अतिक्रमण केले आहे. बेकायदेशीर मशीद उभारल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विमानतळ...

गणपती तुझे नाव चांगले – वक्रतुंड

गणपतीच्या ‘वक्रतुंड’ या नावामागे दडलेली कथा नेमकी काय आहे? मुद्गल पुराणातील वक्रतुंड अवतार, मत्सरासुराचा जन्म आणि अहंकारावर मिळवलेला विजय यामागील रोचक कथा आणि आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊया.

गणपती तुझे नाव चांगले – भालचंद्र

गणपतीच्या बारा मंगल नावांपैकी ‘भालचंद्र’ हे एक अत्यंत अर्थपूर्ण नाव आहे. गणरायाच्या भालावर विराजमान चंद्रकोरीमागे अहंकार, पश्चात्ताप, क्षमा आणि विवेकाची सुंदर पौराणिक कथा दडलेली आहे. बुद्धीने चंचल मनावर मिळवलेल्या नियंत्रणाचा संदेश देणारे ‘भालचंद्र’ रूप नेमके काय सांगते, जाणून घेऊया.

गणेशोत्सवाचे परंपरेपासून समाजजागृतीपर्यंतचा सांस्कृतिक प्रवास

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विशेषतः पुण्याचा गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धेसोबतच इतिहास, कला, लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर...

गणपती तुझे नाव चांगले- गजानन

गणरायाची असंख्य नावे आणि त्या प्रत्येक नावामागे दडलेला गहन अर्थ हा भारतीय परंपरेचा सुंदर वारसा आहे. ‘गणपती तुझे नाव चांगले’ या मालिकेतील पहिल्या लेखात ‘गजानन’ या नावाची व्युत्पत्ती, शिवपुराणातील गजाननाची कथा, मुद्गल पुराणातील गजानन अवतार आणि लोभासुराचा संदर्भ तसेच गजाननाच्या रूपातील आध्यात्मिक संदेशाचा वेध घेण्यात आला आहे.

पं. सुरेश तळवलकर यांच्या सांगीतिक तपस्येचा सन्मान

‘चतुरंग प्रतिष्ठान’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही नावे केवळ कलाकारांची नसून, ती एका प्रदीर्घ परंपरेची आणि स्वतंत्र विचारधारेची प्रतीके असतात. तबला या...