Tuesday, April 14, 2026

नागपूर

नागपुर : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम’ कार्यक्रमाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा

मुंबई : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्य शासनातर्फे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे...

३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रम; ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे टपाल तिकीट होणार जारी

नागपुर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत...

इतिहास, साहित्य आणि संस्कृतीचा संगम : नागपूर पुस्तक महोत्सव-2025

नागपूर : मनुष्याला संवेदना अभिव्यक्तीचे वरदान लाभले आहे. या अभिव्यक्तीसाठी त्याच्याकडे भाषा, साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. त्यामुळे ही...

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी

नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात (Nagpur) मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन - 2025’ (Agro vision 2025) या...

नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन

सेवा संस्थांसाठी नागपुरात आयोजिण्यात आलेले अभ्युदय सेवा प्रदर्शन म्हणजे समाजाचे सहकार्य मिळवण्याचे व्यासपीठ आहे. नागरिकांच्या भेटीने सेवा संस्थांचा कार्याचा उत्साह निश्चितच वाढणार आहे. राज्यातील सेवा संस्थांचे काम...

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान,...

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण...

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे '३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था...