Saturday, November 7, 2026

बातम्या

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी...

‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला!

मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते...

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान...

नवी मुंबई विमानतळावर फेडेक्सच्या ‘कार्गो हब’चे भूमिपूजन; ६ हजार रोजगार अन् २,५०० कोटींची गुंतवणूक!

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा...

मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण: “माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील” – नरहरी झिरवळ

मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला गेल्याने अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली...

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई : अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला सम प्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने...

और दिवार पर आज दिल की बात आ गई…

मालेगाव महानगरपालिकेत सत्तापालट होताच नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतान याचे छायाचित्र लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले...

नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

नांदेड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही राजकीय फेरबदलांचे सत्र अद्याप सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)...