Monday, July 27, 2026

राजकीय

राज्य विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवण्याची भाजपाची तयारी

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं १६० जागा लढवाव्या. त्यातल्या किमान १२५ जागाजिंकण्याचं उद्दिष्ट पक्षानं ठेवावं यावर भाजपाच्या कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्तसंस्थेच्याबातमीत म्हटलं आहे....

‘ठाकरे-राऊतांनी लालबागच्या राजाची माफी मागावी’ – शेलारांचा खणखणीत इशारा

मुंबई : श्रीमान उध्दव ठाकरे आणि संजय राऊतांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांनी लालबागच्या राजाची माफी मागावी, असे प्रत्युत्तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार...

अमित शहांनी घेतले लालबागच्या राजचे दर्शन.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' गणेश मंडळाचे दर्शन घेतले. हे दर्शन त्यांनी आपल्या कुटुंबासह घेतले. अमित शहा यांनी सकाळी...

संजय राऊतला लाज वाटली पाहिजे; प्रवीण दरेकरांची कडक प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील...

…तर देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण होणार यावर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे. महायुतीनं विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात...

जरांगेंनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं; मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत

आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांनी एकमेकांना चांगलच सुनावलं यात आता भाजपा नेत्यांने मनोज जरंगे...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होईल. त्यानंतर...

शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘स्लो पॉयझन’ने संपवलं

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्व पक्ष आत्तापासूनच निवडणुकीची तयारी करायला लागेल आहेत. राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत...